जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१९- २० साठी प्रारूप आराखडा तयार करण्यासाठी आणि आलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यासाठी लघुगटाची बैठक गुरूवारी पार पडली. सन २०१९- २० साठी सर्वसाधारण योजनेमध्ये शासनाने दिलेल्या १०७ कोटी ५७ लक्षाच्या नियमित नियतव्ययामध्ये ५३ ...
बेलोरा जंगलातील रायपूर शिवारात धुमाकुळ घालणाऱ्या साडेतील वर्षाच्या बिबट मादीची हत्या करण्यात आली. शिवाय मृतदेह दुसरीकडे बैलबंडीने नेऊन टाकल्याचा प्रकार तब्बल चार दिवसानंतर उघडकीस आला. सदर घटना उजेडात येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पं ...
वर्धा शहरावर पाणी संकट घोंघावत असून उन्हाळ्यातील आताच जाणवत आहे. त्यामुळे या पाणी समस्येवर मात करण्यासाठी मदन उन्नई धरणाचे पाणी धाम नदीत सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे.यासंदर्भात अधिकाऱ्यांनीही मदन उन्नई धरणापासून तर धामनदीपर्यंतच्या स्थितीची पा ...
शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता. ...
निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. ...
गेल्या पंधरवड्यापासून कापसाच्या भावात ३०० रुपयांची प्रति क्विंटल घट झाल्याने शेतकऱ्याने आपला माल बाजारात विकण्यासाठी आणणे कमी केल्याने पर्यायाने जिनिंगवर याचा परिणाम दिसून येत आहे. ...
रेल्वे प्रवासादरम्यान अनावधानाने कुटुुंबीयांपासून काही मुल व मुली दुरावले. सदर अल्पवयीन मुल आणि मुली भांबावलेल्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना मिळाले. त्यापैकी दहा अल्पवयिनांच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांन ...
वर्धा जिल्हा कंत्राटदार कल्याण समितीच्या नेतृत्त्वात कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. ...
सैनिक परिवाराच्या सहाय्यासाठी कायम प्रशासन आणि नागरिक तत्पर असले तर सैनिक देशाच्या रक्षणासाठी निश्चितपणे कर्तव्य बजावू शकतो. ही जाणीव ठेवून प्रशासन सैनिकांच्या कुटुंबियांच्या अडचणीत सहाय्य करण्यासाठी कायम तत्पर असेल. ...
आरोग्य विभाग जिल्हा परिषद, नामदेव महाराज बहुउदेशिय शिक्षण संस्था व कुंभलकर कॉलेज आॅफ सोशल वर्क यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १७ डिसेंबर या सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. ...