यंदाच्या वर्षी वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळू घाटाचा लिलाव हरित लवादाची स्थगिती व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे सध्या करण्यात आलेला नाही. ...
केसरीमल कन्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कृपलानी बंधूंनी सुरू केलेल्या अवैध हॉटेल बांधकामावर कारवाई करण्याबाबत पालिका प्रशासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. पालिकेने हे संपूर्ण बांधकाम अवैध असल्याचे सांगून ३० दिवसात हे बांधकाम तोडण्याबाबत न ...
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना व वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाते. १ जानेवारी २०१८ ते १४ ड ...
राज्यात मोठ्या प्रमाणावर रेशीम लागवड करण्यात येते. तुती लागवड करण्यासाठी ५ एकराच्या मर्यादेत प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राच्या अनुदान वाटपासाठी ५ कोटी रूपये मिळाले एकूण ३३ कोटी रूपयाची गरज अनुदान वाटपासाठी आहे. त ...
हिवाळा लागला की उत्तरेकडील बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अन्नाची कमतरता जाणवत असून थंडीही पक्ष्यांना असह्य होते. त्यामुळे अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. ...
आशिया खंडातील दुसऱ्या व देशातील प्रथम क्रमांकाच्या केंद्रीय दारूगोळा भांडारात मागील काही वर्षात झालेल्या स्फोटाच्या घटनानंतर केंद्रीय संरक्षण विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन, अधिकारी अजय गुल्हाने यांनी भांडारालगतच्या ११ गावात ...
अन्नाच्या शोधात आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी हजारो मैलाचा प्रवास करीत असंख्य पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात. असे पक्षी आता वर्ध्यातील तलाव, नदी व जलाशयाकडे कुच करीत आहेत. ...
मागील सहा दिवसांपासून १४ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. इतकेच नव्हे तर नळाला येणारे पाणी दुषीत राहत असून त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्म ...
कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे सरकारने गरज नसतानाही सातवा वेतन आयोग लागू करून कर्मचाऱ्यांचे हित जोपासले. परंतु कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचे भाव न देता विविध घोषणा करुन त्यांची फसवणूक करीत आहे. ...