चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सहा दुकाने फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी दोन मेडिकल, गॅस एजन्सीसह अन्य तीन दुकानांचे शटर कापून चोरीचा प्रयत्न केला. यातील तीन दुकानांतून ५५ हजार रुपयांची रोख लंपास करण्यात आली. ...
स्थानिक पोलिसांच्या दारूबंदी पथकाने सुरू असलेल्या दारूभट्टीवर छापा घालून दोन जणांना रंगेहात पकडले. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. परंतु दारूभट्टीकरिता वापरण्यात आलेले लाकूड हे आडजातसह सागवान असल्याने वनविभाग ...
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शासनाने विविध माध्यमातून यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अनेक उपाययोजना अंमलात आणल्या. यामुळे कधी शिधापत्रिकाधारकांना, तर कधी स्वस्त धान्य दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. ...
महात्मा गांधींचे विचार केवळ भारताच्या दृष्टीनेच नव्हे, तर संपूर्ण विश्वासाठी मार्गदीप ठरणारे आहे. गांधीजींनी सांगितलेला शिक्षणविषयक विचार हा वंचित, शोषित माणसाच्या सर्वंकष कल्याणाचा आहे, असे विचार आमदार अमर काळे यांनी व्यक्त केले. ...
लोहार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण सोबत असून विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेला दादा इदाते आयोग लागु करण्यासाठी संसदेत आवाज उठवून या समाजाला न्याय देण्यास सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. पिपरी (मेघे) येथील बाबाराव मेघे यां ...
वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो, जगातील महान व्यक्तिमत्व घडले ते वाचनामुळे घडलेले आहे, नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. ...
सातव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असलेले काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहताही सुट्यांंच्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहत नाही, याचा प्रत्यय सोमवारी जिल्हा परिषदेतील परिस्थितीवरून आला. येथील १८ विभागांतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी रजेवर असल्यान ...
तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीच्या अनुदानाबाबत असलेला गोंधळ व संभ्रम दूर करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांनी थेट तहसीलदारांचे दालन गाठून उलगडा केला. शासनाकडून बोंडअळीचे अनुदान प्राप्त होऊनसुध्दा पैशाचे वाटप होत नसल्याबद्दल नाराजी व्य ...
जिल्हा कंत्राटदार कल्याण समिती व सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेच्या नेतृत्त्वात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सहान ...