पाणी असूनही विजेअभावी केवळ पाहत राहण्याशिवाय कुठलाही पर्याय आता शेतकऱ्याकडे नाही. वीज वितरण कंपनीकडून रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेकडो संकटाचा सामना करीत आपला जीव मुठीत घेऊन पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. खरिपा ...
सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा ...
मध्यरेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल पाहणी दौऱ्याकरिता वर्ध्यात आले होते. यावेळी त्यांनी वर्ध्यासह सेवाग्राम रेल्वेस्थानकाच्या पाहणी दरम्यान खासदार तडस यांनी मित्तल यांच्याशी विविध मुद्दयावर चर्चा केली. तसेच वर्धा, सिंदी, तुळजापूर, सेवाग्राम, पुलगांव ...
आर्वी तालुक्यातील महाकाळी येथील धाम प्रकल्पाचे काम १९८६ मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पात येणाºया पाण्याची उपलब्धता व जिल्ह्यातील बिगर सिंचनाच्या मागणीत सतत होत असलेली वाढ लक्षात घेऊन धामच्या सांडव्याची उंची १.९० मिटरने वाढविण्याबाबतचा प्रस्ताव ११ ऑक्टो ...
कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे. ...
पढेगाव येथे श्री संत वसंतबाबाच्या दत्तपंचमी उत्सवानिमित्त संत वसंतबाबा बहुउद्देशीय संस्था तथा महात्मा गांधी आयुर्वेद वैद्यकीय रुग्णालय तथा अनुसंधान केंद्र सालोड यांच्या वतीने संयुक्तरीत्या सर्व रोगनिदान व आयुर्वेदोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. याम ...
येथील ट्रामा केअर युनिट व उप जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत. मात्र, पगारपत्रकात दहाची नोंद असतांना प्रत्यक्षात केवळ ८ डॉक्टर कार्यरत आहेत. १२० खाटांचे रुग्णालय, २४ तास सेवा व जवळपास दररोजची बाह्यरुग्ण तपासणी हजारांच्या दरम्यान आहे. गत ...
गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास नागपूरकडून अमरावतीकडे जाणारा ट्रक सत्याग्रही घाटातील वळणमार्गावर उलटला. या ट्रकमधून बैल नेण्यात येत होते. या अपघातात १६ बैल मृत्युमुखी पडले आहे तर काही जखमी झाले आहेत. ...
अमेरिका दरवर्षी चीनला ६० लाख कापसाच्या गाठींची निर्यात करीत होता; पण अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे अमेरिकेकडून ही निर्यात थांबली आहे. यावर्षी चीनमध्ये ३५५ लाख गाठींचे उत्पादन झाले आहे. ते उत्पादन दरवर्षीपेक्षा ६० लाख गाठींनी कमी आहे. चीनमधील ...