राज्यातील सर्वांत मोठ्या मुरूम व माती चोरी प्रकरणातील दुसरा आरोपी तथा एम. पी. कन्स्ट्रक्शनचा आशीष दफ्तरी सध्या न्यायालयाच्या आदेशावरून ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे. ...
उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप पुढे म्हणाले, जबाबदार नेटीझन्स तयार करण्यासाठी जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू असून या मोहिमेमुळे महिला आणि मुलांना सुरंक्षित सायबर पद्धतीविषयी माहिती मिळेल, असे ते म्हणाले. यावेळी ठाणेदार महेंद्र इंगळे यांनी विविध उदाहरण ...
गांगापूर (देवळी) येथील युवा शेतकरी प्रणय आईच्या नावे असलेल्या शेतीत वीजपुरवठा मिळावा याकरिता वीज महावितरण कंपनीकडे अर्ज केला. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा देता येणार नाही, १० ते ११ वीजखांब उभारावे लागतील, असे सांगून नकार देत सौर कृषिपंपाची ...
महात्मा गांधींनी १९३६ मध्ये पिंपळाचे झाड लावलेले आहे. हे झाड अजस्त्र असून तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण ते महात्मा गांधींनी लावलेले असून आश्रमाच्या स्थापनेपासून आहे. आश्रमाचे कार्यकर्ते आपापल्या कार्यात व्यस्त होते. कटकट असा आवाज यायला लागला. पण तो कोठ ...
खरांगणाचे ठाणेदार संजय गायकवाड यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून सदर एटीएम मशीन ताब्यात घेतली. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. एटीएम पळवून नेण्यात आल्याचा गुन्हा सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल असल्याने सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे यांनाही घटन ...
प्राप्त माहितीनुसार, सेलू तालुक्यातील डोरली शेत शिवारात शेतातच वास्तव्य करणाºया महादेव खिरडकर आणि लक्ष्मी खिरडकर या दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याची घटना २४ डिसेंबरला उघडकीस आली. याप्रकरणी गजानन महादेव खिरडकर (३२) रा. घोराड यांच्या तक्रारीवरून अज्ञा ...
बापू कुटीच्या बाजूलाच आणि हाकेच्या अंतरावर बापूंचे दप्तर आहे. वास्तवात ही कुटी मीरा बहन यांनी स्वत:साठी बनविली होती. त्या तिथे राहून महिलांसाठी कार्य करीत असे. मात्र, फार काही राहण्याचे भाग्य त्यांना मिळाले नाही. बापूंचे कार्य वाढल्याने त्यांना स्वतं ...
प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यां ...