लॉकडॉऊनच्या काळात शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतमाल खरेदीला सुरूवात केली. पांडुरंग बाभूळकर, गणेश गुप्ता व पिंटू बादले या व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी केली. खरेदी केलेला चणा, तूर व सोयाबीन हा शेतमाल पोत ...
वादळी वाऱ्यासह पावसामुळे पवनार परिसरातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी आ. भोयर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी इंगळे यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे रसुलाबाद परिसरातील शेतकºयांची एकच तारांबळ उडाली ह ...
नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त ...
शेतकऱ्यांकडून सध्या उन्हाळवाहीच्या कामांना गती दिली जात आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक कोंडीच होत असल्याचे चित्र बघावसाय मिळत आहे. कोरोनाच्या संकटातही खोळंबलेली देशाची अर्थव्यवस्था सुस्थित ...
आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती व उपबाजार कारंजा (घा.) शेतमाल खरेदीसाठी सुरू झाले आहे. पण लॉकडाऊनमुळे आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळणार नाही या भीतीमुळे ते १५ एप्रिलपर्यंत शेतमालाची अत्यंत कमी आवक झाली. या १५ दिवसाचे काळात चना ५४० क्विंटल गहू ४३१ क्वि ...
आरोग्य विभागाने कोरोना सोबतच इतरही रुग्णांची नियमित तपासणी करावी व कोरोना रोगांवर प्रतिबंध घालण्यासाठी लागणारे साहित्य आमदार निधीतून लवकरात लवकर उपलब्ध करून घ्यावे, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. कुठल्याही परिस्थितीत वर्धा जिल्ह्यात कोर ...
गत काही वर्षांत शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने ऑटोचालकांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शहरात जवळपास १० ते १२ ठिकाणी ऑटो थांबे आहेत. नियमित प्रवाशांसह शाळेतील विद्यार्थ्यांना नेऊन सोडण्यासोबतच शाळेतून परत आणण्यासाठी ऑटोचालकांना महिन्याकाठी पैसे दिले ...
तालुक्यातील आजनडोह येथील प्रगतशील शेतकरी अंबादास डिग्रसे यांनी तीन एकरात उन्हाळी टमाटरची बाग लावली होती. १५ एप्रिलला झालेल्या वादळी पावसाने टमाटर बाग उद्ध्वस्त झाली आहे. त्यातच बाजारपेठेमध्ये टमाटरचे भाव पडल्याने अंबादास डिग्रसे यांचे सहा ते सात लाख ...
कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच लॉकडाऊनच्या काळात आज खरांगणा (मो.) नजीकच्या तामसवाडा येथे चंदू काळे यांच्या मालकीच्या 'लक्ष्मी' नामक संकरीत गाईने तिळ्यांना जन्म दिला. ...
गोठ्यांमध्ये जनावरांसाठींचे वैरण, शेती उपयोगी साहित्य, लाकुडफाटा आदी साहित्य होते. आगीत या हे साहित्य कोळसा झाले. आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशमन विभागाला माहिती देत ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान आणि ग्रामस्थांच ...