राज्यभरात जिनिंग फॅक्टरीमध्ये कापूस उतरविणे, गंजी लावणे यासह इतरही कामांसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. याकरिता परप्रांतीय मजूर दरवर्षी हंगामात येतात. हंगाम संपल्यानंतर आपापल्या प्रांतात परत जातात. यावर्षीही जिनिंग फॅक्टरीमध्ये परप्रांती ...
नियमाचे पालन करीत तुरीची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र महिन्याभरापासून चुकारे रखडलेले आहे. शासनाने हमीभाव तूर खरेदीकेंद्र सुरू झाल्याची माहिती शेतकऱ्यांना मोबाईल मॅसेजद्वारे दिली आहे. मॅसेज पाठवून बोलविलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात ...
कोरोना विषाणूच्या संक्रमण काळातही बँक कर्मचारी नियमित सेवा देत आहेत. यादरम्यान त्यांच्याही जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची जीवितहानी झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना बँक ऑफ इंडियाने २० लाख रुपयांच्या विम्याची योजना ल ...
कोरोना विषाणुचा चक्र तोडण्याकरीता राबविल्या जात असलेल्या कुलुपबंद अवस्थेमुळे अनेकांवर उपासमारीची पाळी आली. याची दखल घेत नाम फाउंडेशनने ग्रामस्थांना सोमवारी (ता.२०) जिवनावश्यक वस्तुच्या किटचे वाटप करुन मदतीचा हात दिला. ...
कोरोना संकटात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शौचालय निर्मितीच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. इतकेच नव्हे तर ज्या व्यक्तीने शौचालयाचे काम पूर्ण केले त्या लाभार्थ्यांच्या झालेल्या कामाचे छायाचित्रही अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. त्यामुळे अन ...
कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर कसून चौकशी होत असून कुण्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ये-जा करण्यासाठी परवानगी दिलेली नाही, असे प्रशासनाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नसला तरी लगतच्या नागप ...
प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन केले जात आहे. असे असतानाही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता आणि २० एप्रिलपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आली, असा गोड गैरसमज करून सोमवारी सकाळपासूनच वर्धेकर सैराट होताना दिसले. कुणी औषधांचे वेष्टण, प्रिस्क्रिप्शन खिशात ...
उन्हाळा सुरु झाला की, आंब्याचा रस, उसाचा रस, कोल्ड्रींक्स, ज्यूस, टरबूज, खरबुज, द्राक्ष अशा विशेष फळांची विक्रीची रेलचेल असते. लहाणांपासून तर मोठ्यापर्यंत या फळांचे आकर्षण प्रत्येकात असते. परंतु, विशेष करून यावर्षी कोरोना संसर्गाच्या उद्भवलेल्या संकट ...
शासनाची आर्थिक बाजू कमकुवत आहे. या संकटकाळात मदतीचा हात म्हणून अनेक संघटनांनी स्वयंस्फूर्तीने मदतीचा हात पुढे करीत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत केली आहे. ...