तालुक्यातील उबदा येथिल एक मुलगी दीड महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यातील देवगाव येथे मामाकडे गेली होती. तिचा विवाह ठरला होता पण, लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. मात्र, २८ एप्रिलला तिच्या मामाने एका खासगी वाहनातून पुलगावपर्यंत आणून दिले. तिथून तिच्या वडिलांनी ...
हिवरा तांडा येथील मृत महिला कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रविवारी प्रशासनाने जलद हालचाली करत हिवरा तांडा सहित ७ गावे सील केली. तसेच कोरोनाबाधित महिलेच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे घशाचे स्त्राव घेऊन कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले ...
रस्ते बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा मोक्रूावर पत्ता नसल्याने ग्रामस्थांचा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू होता. तर येथील मुस्लिम कब्रस्थानच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या सुरक्षा भिंतीवर अजस्त्र चिंचेचे झाड पडल्याने सुरक्षा भिंत क्षतिग्रस्त झाली ...
वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल् ...
मृत महिलेचा परदेशी प्रवासाचा इतिहास नाही. त्यामुळे ती कुणाकुणाच्या संपर्कात आली, तसेच तिच्या कुटुंबातील व्यक्ती कुणाच्या संपर्कात आल्या याचा शोध घेणे सुरु आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्त्राव घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक अलग ...
शेतकऱ्याला शेती कसताना अनेक गोष्टींसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासाठी त्याला बँक, सावकारांच्या दारात गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव घसरले तर शेतकरी शेती करणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज मार्केटमध्ये व् ...
खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही, रात्रीला वीज नाही अशा परिस्थितीतही फासे पारधी समाजाच्या २० कुटूंबातील १२५ व्यक्ती कवाडी तांड्यावर राहतात. अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या या लोकांची लॉकडाऊनमुळे मोठी कुचंबना झाली. मागील ५० दिवसांपा ...
तिगाव येथील रहिवासी असलेला यशवंत कळमकर हा एम.एच. ३२ ए.जे. १७७९ क्रमांकाच्या मालवाहू मध्ये केमिकस्ल पावडर घेऊन चंद्रपूरच्या दिशेने जात होता. भरधाव मालवाहू बरबडी शिवारात आला असता मालवाहूचा मागील टायर अचानक फुटला. यात यशवंत गंभीर जखमी झाला. ...