लॉकडाऊनच्या दीड महिन्याच्या कालावधीत ग्रीन झोनमध्ये राहिलेला जिल्ह्यात १० मे रोजी मृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऑरेंज झोनमध्ये गेला. प्रशासनाकडून तत्काळ मृताच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु केला. ...
प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक सजगपणे राबविल्यास कठीण परिस्थितीवर मात करता येईल. या काळात सर्व विभागांनी एकमेकांशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या प्रमुख विभागांना व अधिकाऱ्यांना गु ...
आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेअभावी शेतकऱ्यांनी पीक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. तलाठी कोविड-१९ च्या बंदोबस्तात असल्याने आपल्या साझ्यावर जाऊ शकत नाही तसेच त्याशिवाय कागदपत्रांची पुर्तता होवू शकत नसल्याने कागदपत्रांच्या पुर्ततेच्या चक्रव्यूहात ...
सेलू तालुक्यात ४८ हजार ९०५ हेक्टर असलेल्या लागवड क्षेत्रात मागील खरिप हंगामात १० हजार ५० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. परंतु, यावेळी हे क्षेत्र १३ हजार ५०० हेक्टर राहण्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला असून शेतकऱ्याचा सोयाबीन पेरणीकडे ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून ते १४ एप्रिल आणि नंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले; मात्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ३ मे आणि नंतर थेट १७ मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने जिल्ह्या ...
मार्च महिन्यानंतर अवकाळी पावसाने एप्रिलमध्ये दोन ते तीनवेळा अवकाळी पाऊस गारपिटीने जिल्ह्याला झोडपून काढले. मे च्या पहिल्या आठवड्यापासून अधूनमधून वादळीवाऱ्यासह पावसाचे आगम होत आहे. जिल्ह्यातील सेलू तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ...
दुकाने उघडण्याची परवानगी मिळाल्यावर बुधवारी वर्धा शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी होईल याची जाण असताना वर्धा न.प.चे मुख्याधिकारी आपला ताफा घेऊन आर्वी नाका भागातील अतिक्रमण काढत होते. मुख्याधिकारीच नसल्याने मुख्य बाजारपेठेत कर्तव्य बजावणाऱ्या न.प.च्या ...
आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींचे तर सावंगी (मेघे) येथे उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर या रुग्णाच्या निकट संपर्कात आलेल्या ...
सामाजिक संघटनेचा प्रतिनिधी असलेल्या हा सोशल पोलीस सदर होम क्वारंटाईन कुटुंबातील कुठला व्यक्ती घराबाहेर पडतो काय याबाबतची माहिती गोपनीय पद्धतीने घेऊन त्याची रिपोर्टींग थेट जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना करणार आहे. कुणी व्यक्ती होम क्वारंटाईनच्या नियम ...