अधिसूचनेतील मसुदा टीप-१ फ नुसार एखाद्या माध्यमिक शाळेतील इयत्ता ५ ते ८ वर (आरटीई कायद्यानुसार प्राथमिक शिक्षक) शिकवित असलेल्या शिक्षकाने उच्च अर्हता धारण केली व त्याची माध्यमिक व उच्च माध्यमिक गटासाठी नियुक्ती करण्यात आली नसल्यास अशा प्रकरणी संबंधित ...
शहरातील इतवारा बाजार परिसरातील भंगारच्या दुकानातून अवैध कत्तल करून पाळीव प्राण्यांचे मास घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी इतवारा परिसर गाठून डब्ल्यू. बी. ११ सी. ४७८६ क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेऊन पाहणी केली असता त्यात ...
यंदा उन्हाळवाहीची कामे युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी पूर्ण केली. शिवाय सध्या जिल्ह्यातील शेतकरी चातकासाखरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे अशा काही शेतकऱ्यांनी विविध पिकाची लागवड केली असून आतापर्यंत १ हजार ८७६ हेक्टरवर ...
शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकड ...
खरीप हंगाम सुरू झाला असून बियाणे व खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होत आहे. अशात बाजारपेठेत बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाच्यावतीने एकूण नऊ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. याच पथकांनी मागील तीन दिवसांत विश ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी थेट कृषी केंद्रात जाऊन बियाणे खरेदीसाठी आलेल्या काही शेतकऱ्यांसह कृषी केंद्र व्यावसायिक मनोज भुतडा, रवी बन्नोरे, बिसानी यांच्याची संवाद साधला. शिवाय विदर्भ अॅग्रो या कृषी केंद्रासह सुमारे आठ कृषी केंद्रांची पाहणी केल ...
तळेगाव (श्या.पं.) ते पुलगाव मार्ग बांधकामाला मंजुरी मिळाली. दीड वर्षापासून कामाला सुरूवात झाली; मात्र कंत्राटदाराने कामाचे नियोजन केले नाही. टप्प्याटप्याने काम करणे गरजेचे असताना संपूर्ण रस्ताच खोदून ठेवला. मार्गावरील पूल तोडून मोकळे केले. अशातच बांध ...
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत जगायचे कसे, असा यक्षप्रश्न वर्धिनींपुढे उभा ठाकला आहे. ...
सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू यांनी २२ मे रोजी राजीनामा दिला होता. शनिवारी १३ जूनला तब्बल २१ दिवसांनंतर प्रभू राजीनामा परत घेत कार्यालयात उपस्थित झाले आणि राजीनामा नाट्य संपुष्टात आले. ...
बिबट्याच्या शिकारप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर आढळलेल्या पुराव्यावरून सुरुवातीला तिघांना ताब्यात घेत विचारपूस केली. याच विचारपूसदरम्यान ठोस माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर आकोली (हेटी) येथील रहिवासी असलेल्या धनराज ...