शुक्रवारी (दि. ५) असलेल्या वटपौर्णिमेवर लॉकडाऊनचे सावट असल्याने परंपरेने पाळत आलेला हा सण स्त्रियांना यंदाही त्याच पद्धतीने साजरा करता येईल की नाही याबाबत सगळ्याच्याच मनात संभ्रम निर्माण झाला आहे. ...
अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणारी ही २२ वर्षीय ही तरुणी किरायाच्या घरात राहून आपले कर्तव्य बजावत होती. घरमालकाने खोली रिकामी करून मागीतल्याने या तरुणीने मूळ गावाकडे परतण्याचा निर्णय घेत त्यावर कृती केली. यापूर्वी सदर तरुणीचा स ...
जिल्ह्यात यंदा २ लाख १८ हजार हेक्टरवर कपाशी, १ लाख ३९ हेक्टवर सोयाबीन, ६५ हजार हेक्टरवर तूर, १ हजार ६२५ हेक्टरवर ज्वारी, २ हजार २०० हेक्टरवर भुईमुंग, ८०० हेक्टरवर मुंग, ९०० हेक्टरवर उडिद तर १ हजार १०० हेक्टरवर मका पिकाची लागवड होण्याची शक्यता कृषी वि ...
विदर्भातील कौंडण्यपूर येथील रुख्मिनी माता यांची पालखी पंढरपूरला दाखल झाली नाही तर पांडुरंगाचे दर्शन सुद्धा अपूर्ण मानावे लागेल, असा वारकऱ्यांच्या भावना आहेत. दरवर्षी पौर्णिमेला रुख्मिनी मातेची पालखी पांडुरंगाच्या मंदिरात नेली जाते. तेथे भगवंतातर्फे आ ...
वर्ध्यातून दररोज नागपूर, अमरावती व चंद्रपूर या मार्गावर जवळपास ४ हजार नोकरदार प्रवास करतात. त्यापैकी ८० टक्के कर्मचारी हे खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने या कर ...
हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळप ...