लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
एक वाजतापर्यंत चराईस सवलत - Marathi News | Grazing discount until one o'clock | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एक वाजतापर्यंत चराईस सवलत

काकडा या गावातील लोकसंख्या १ हजार ५०० च्या आसपास असून या छोट्याशा गावात दहा रुग्ण आढळून आल्याबरोबर प्रशासनाने खबरदारी म्हणून संपूर्ण गावच प्रतिबंधित केले. त्यानंतर आणखी दोन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या बारावर पोहोचली आहे. अख्खे गावच प्रतिबंधित ...

जिल्हा परिषदेत आजपासून बदल्याचे पर्व - Marathi News | Change in Zilla Parishad from today | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हा परिषदेत आजपासून बदल्याचे पर्व

जिल्हा परिषदेच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने प्रशासकीय, विनंती व समानीकरण बदल्यांची प्रक्रिया चालणार असून विभागनिहाय समुपदेशनाची तारीख व वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बदली प्रक्रिया राबविताना प्रशासकीय बदलीस पात्र कर्मचाऱ्यांना रिक्त ठिकाणी पद ...

कोरोना काळात ९४.६२ लाखांची साहित्य खरेदी - Marathi News | Purchase of materials worth Rs 94.62 lakh during Corona period | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोना काळात ९४.६२ लाखांची साहित्य खरेदी

महेश सायखेडे । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकटाच्या काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाच्या सुरक्षेला केंद्रस्थानी ... ...

वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट - Marathi News | sufficient water stock in lakes in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील जलाशये अर्धेअधिक भरली; गेल्या वर्षी होता ठणठणाट

गेल्या महिन्यात आणि या जुलै महिन्यांमध्ये दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने वर्धा जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू अशा सर्वच जलाशयांची पातळी ५० टक्केच्या वर गेली आहे. ...

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटेना - Marathi News | The presidency of Sevagram Ashram has not been vacated | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटेना

सर्व सेवा संघाने अधिसूचना काढून आश्रमाचे मंत्री मुकुंद मस्के यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभार सोपवून त्यांना सहकार्य करण्यासाठी मार्गदर्शक समिती गठित केली आहे. त्यामुळे आता आश्रमातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. ...

वर्ध्यात गावठी दारू व्यावसायिक कोरोनाबाधित; प्रशासनात खळबळ - Marathi News | Village liquor commercial coronated in Wardha; Excitement in administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात गावठी दारू व्यावसायिक कोरोनाबाधित; प्रशासनात खळबळ

धाडी येथील बाधित व्यक्तीच्या परिवाराचे गावठी दारूच्या व्यवसायाशी तार जुळल्याने प्रशासन व आरोग्य विभागाच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. ...

११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच - Marathi News | Cotton of 115 farmers at home | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :११५ शेतकऱ्यांचा कापूस घरीच

नोंदणी केलेल्या तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांनी कापूस विकला काय याची चौकशी शासकीय यंत्रणेकडून करण्यात आल्यावर तब्बल ४२ शेतकऱ्यांच्या घरी कापूस असल्याचे पुढे आले. हा कापूस वेळीच खरेदी केला जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. परं ...

कोरोना संकटात दोन लाख लोकसंख्येचा भार ८८ डॉक्टरांवर - Marathi News | In the Corona crisis, the burden of two lakh population falls on 88 doctors | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरोना संकटात दोन लाख लोकसंख्येचा भार ८८ डॉक्टरांवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आर्वीतील डॉक्टरांना बाहेर जिल्ह्यातून येणे-जाणे करण्यास मज्जाव केल्याने ग्रामस्थ आणि शहरी भागातील नागरिकांची मोठी अडचण झाली आहे. इमर्जन्सी रुग्ण असेल तर कोठे न्यावा? हाच बिकट प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बाह ...

चार कोरोनाबाधित; एका रुग्णाचा मृत्यू - Marathi News | Four corona obstructed; Death of a patient | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार कोरोनाबाधित; एका रुग्णाचा मृत्यू

वर्धा शहरातील गोलबाजार परिसरातील टिळक चौकामध्ये रहिवासी असलेली ५४ वर्षीय महिला मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर आजारावरील उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात दाखल होती. त्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निकट संपर्कातील व्यक्तींचेही स्वॅब घेण्या ...