केंद्र शासनाने ५ जून २०२० रोजी काढलेल्या अध्यादेशामुळे कृषी उत्पन्न बाजार समितींमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. बाजार समितीतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ठ करणे गरजेचे असताना कर्मचारी विरोधी धोरण अवलंबून त्या ...
गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने आमदार पंकज भोयर यांनी तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांना सावंगी येथील रुग्णालयात दाखल केले आहे. ...
दत्तपूर ते नालवाडी व आरती चौक ते गांधी चौक ते सेवाग्राम या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे हायब्रीड अंन्युटी मोड अंतर्गत कॉक्रीट चौपदरीकरणाचे काम मंजूर असून प्रगतीत आहे. या १२ किलोमीटरच्या रस्त्याचे दरम्यान सुमारे २५०० झाडे आहेत. मात्र ही झाडे वाचविण्यात आ ...
पूर्वी येथे केवळ पोलीस चौकी अस्तित्वात होती. गुन्हेगारीचा आलेख पाहता पोलीस चौकीचे २०१३ मध्ये पोलीस ठाण्यात रुपांतर करण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली. मात्र, ज्या जागेत पोलीस चौकी होती, त्याच तोकड्या जागेत कामकाज सुरू आहे. पोलीस कर्मचाºय ...
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतही जवळपास १६ विभाग असून या ठिकाणी विविध कामांसाठी ग्रामीण भागातून येणाºयांची संख्या मोठी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेशबंदी केल्यानंतर जिल्हा परिषदेतही सर्वसामान्यांसाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...
सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेने गुरुवार २० ऑगस्टपासून कोविड प्लाज्मा संकलन सुरू केले आहे. ...
मातीच्या बंधाऱ्यात जमा झालेले वेगळेच. हा बंधारा ओव्हर फ्लो झाल्यावर हे पाणी सरळ नदीत जाते. या दोन भावंडांनी वेस्ट वॉटरमधून बेस्ट कसे करायचे. याचा निर्धार मनाशी पक्का करुन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत केली आहे. धनोडी गाव परिसरात आणि अहिरवाडा परिसरात माग ...
शेतकऱ्यांना विशिष्ट अनुदानावर वाटण्यासाठी कृषी विभागाकडे त्यावेळी थ्रेशर मशीन (मळणी यंत्र) आले. हे मळणी यंत्र निरुपयोगी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावेळी ते घेतले नाही. कालांतराने उघड्यावर पडून असलेले हे साहित्य पाण्या-पावसात भंगार झाले. या मळणी यंत्रणास ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात ...