गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना करावा लागल्याने शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढतच गेल्याने शेतकऱ्यांना बँकाकडून नव्याने कर्ज मिळू शकले नाही. परिणामी, सावकरांच्या दारात जावून शेतकऱ्यांना वाढीव दराने कर्ज ...
दोन ते अडीच वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत विविध कामानिमित्त येणारे दिव्यांग बांधव, ज्येष्ठ नागरिक सोबतच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सोयीकरिता १० ते १२ लाख रुपये खर्च करून बांधकाम विभागाच्या वतीने लिफ्ट बसविण्यात आली. सुरुवातीच काही महिने ही यंत्रणा सुरळीत ...
ग्रामीण रुग्णालयाच्या निर्मितीनंतर मागील पाच ते सहा वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालयाचा डोलारा वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय अधिकाऱ्याविनाच सुरु होता. रुग्णालयाचा कारभार एक ते दोन शिकावू वैद्यकीय अधिकारी व काही मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरु हो ...
सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुविज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला होता. यावेळी २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील प्रयोगशाळेत करण्यात ...
अभियानांतर्गत शहर व गावपातळीवर आरोग्य कर्मचारी, आशा व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या पथकामार्फत गृहभेटी देऊन सर्वेक्षण करीत आहे. १५ सप्टेंबर पासून राबविण्यात येत असलेल्या अभियानादरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील ६०३ पथकामार्फ ...
महादेव विद्रोही यांची २ मार्च २०१४ ला सर्व सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सर्व सेवा संघाच्या स्थापनेपासून वर्ष २०१९ पर्यंत अध्यक्षपदाचा वाद विकोपाला जाऊन त्याची हा विषय बहूचर्चेचा विषय ठरला नाही. मात्र, महादेव विद्रोही यांना अध्यक्षपदावरू ...
जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित ...
कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी शिक्षणाची आस असलेल्या मातेने घरातच आपल्या मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. हिंगणघाट तालुक्यातल्या लाडकी या गावातील प्रतिभा भास्कर बुरिले या महिलेने आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी कंबर कसली आहे. ...
नवीन कोविड बाधितांमध्ये वर्धा तालुक्यातील ४१ पुरुष तर ३० महिला, देवळी तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, सेलू तालुक्यातील चार पुरुष तर तीन महिला, आर्वी तालुक्यातील चार पुरुष तर एक महिला, कारंजा तालुक्यातील दोन पुरुष तर तीन महिला, हिंगणघाट तालुक्याती ...