जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढ ...
खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ...
Wardha News रविवारी रात्रीच्या सुमारास केलेल्या कारवाईमध्ये तीन वाहने जप्त केली असून वाहनमालकांना ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले आहे. ...
school Wardha News शाळांत नर्सरी व पहिल्या वर्गात प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यात निवड झालेले १९.४० टक्के विद्यार्थी शाळेपर्यंत पोहोचलेच नाही. ...
Cotton Wardha News शेतकऱ्याचा कापूस निघण्यास सुरूवात झाली असून अजूनपर्यंत केंद्र व राज्य शासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत धोरण निश्चित केलेले नाही. ...
आज किती मृत कोविड बाधितांवर अंत्यविधी करायचा याची माहिती सुरूवातीला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याला दिली जाते. त्यानंतर स्मशानभूमीतील कर्मचारी सरण रचतात. पीपीई किट परिधान केलेल्या व्यक्तींनी शववाहिकेच्या सहाय्याने कोविड रुग्णालयातून स्मशानभूमीत आलेला मृत ...
विलास रामदास दुपारे यांच भालेवाडी शिवारात शेत आहे. त्यांनी शासकीय योजनेतून अनुदान तत्त्वावर सौरकृषीपंपासाठी सीआरआय कंपनीकडे अर्ज केला होता. मार्च महिन्यात शेतातील विहिरीत सौरकृषीपंप बसविण्यात आला. एससी प्रवर्गासाठी पाच टक्के रक्कम अदा करायची होती. व ...
सध्या अनेकजण बेफिकीर झाल्याचे दिसते आहे. मास्कचा वापरच केला जात नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय मास्क घातला तरी तो हनुवटीवरच असलेला दिसून येतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी व्यवस्थित मास्क घालणे गरजेचे आहे. महसूल विभाग, पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतर ...
शहरातील बजाज चौक, आर्वी नाका चौक, छत्रपती शिवाजी चौक, दादाजी धुनिवाले चौक, सिव्हिल लाइन परिसर आदी वर्दळीच्या ठिकाणी कोटी रुपयांच्या जवळपास निधी खर्च करून हे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. एप्रिल महिन्यात पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्ष ...