विदर्भातील भाजपच्या विद्यमान १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधल्याची माहिती मिळाली आहे. ...
लसीकरण करताना नोंदणी करणे अनिवार्य असते आणि ही नोंदणी करताना सर्वांत मोठी अडचण निर्माण झाल्याने आरोग्य विभाग व ग्रामपंचायतला मोबाइल कव्हरेज पाहण्यासाठी दीड कि.मी. अंतराचा परिसरात फिरावे लागले. अखेर गावापासून दीड कि.मी. अंतरावर मोबाइल कव्हरेज मिळाल्य ...
कोविडच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. पण, अनेक व्यक्तींनी त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानल्याने कोविड विषाणूच्या संसर्गाला खतपाणी मिळाले. कोविड नियंत्रण पथकांनी आतापर्यंत तब्बल ९१ ...
Wardha news वर्ध्यातील आयटीआयच्या ओसाड टेकडीवर वृक्षलागवड करून नंदनवन फुलविले. येथे झाडांविषयी माहिती देणारे सार्वजनिक वाचनालय आकारास आले असून राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. ...
पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या तिन्ही अत्यावश्यक वस्तूंवरील दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोल ...
लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देणे बंद हेाते. तर आता ३० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक लसीकरण केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १ ...
शेतकऱ्यांना यवतमाळ जिल्ह्यातील शेती वाहण्यास पोहणा, येवती या मार्गाने जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत असल्यामुळे या पुलाचे बांधकाम करण्यात यावे. लाडकी ते नागरी या जिल्हा मार्गावर वणा नदीच्या पात्रापासून अरुंद असा छोटा पूल आहे. ...
प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. खाजगी शाळेतील व्यवस्थापनाने शाळा शुल्काच्या बाबतीत शिक्षक-पालक संघात निश्चित झालेल्या फीचा तक्ता शाळेतील दर्शनी भागात लावावा. शाळा व्यवस्थापन समिती ...
ना. गडकरी यांनी वणा नदीच्या खोलीकरणाचे काम लवकरच सुरुच करणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी व सबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. जिल्ह्यात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे ...