यवतमाळ शहरातील प्रजापतीनगर येथील पोहरे कुटुंब देवळी शहराकडे येत असताना वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना भरधाव कार देवळी-यवतमाळ मार्गावरील यशोदा नदीजवळील रस्ता दुभाजकावर चढली. यात राहुल यांचा जागीच ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८७५ लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस, तर ६१ हजार ३७६ व्यक्तिंना कोविड व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. दररोज १२ हजार २०० व्यक्तिंना लसीकरण करण ...
जिल्ह्यात २०२०-२०२१ च्या खरीप हंगामात १ लाख ३८ हजार २४१ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यापैकी केवळ ७ हजार २६६ हेक्टरकरिता ८ हजार ५११ शेतकरी पीक विमा योजनेत सहभागी झाले होते. मागील वर्षी सोयाबीन पिकांचे ऑगस्ट महिन्यात पडलेल्या अति पावसामुळे मोठे ...
अमरावती येथील ट्रान्सपोर्टिंग कंपनीतून एमएच ४० बीएल १६५३ क्रमांकाचा ट्रक केमिकल ड्रम, काॅस्टिक सोडा व कपड्याच्या गठान घेऊन नागपूरकडे जात होता. तळेगाव येथील सत्याग्रही घाटात आल्याबरोबर वायरिंग जळाल्याने ट्रकने अचानक पेट घेतला. चालक श्यामबाबू जाधव रा. ...
Fire Caught to Truck : घटनेची नोंद तळेगाव पोलीस स्टेशने घेतली असुन पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांचे मार्गदर्शनात जमादार कैलास माहोरे, पो.शी. श्याम गहाट, परवेज खाॅन, राहुल अमोने, देवेंद्र गुजर करीत आहे. ...
Wardha News झडशी तालुक्यातील अंतरगाव परिसरात मौजा कामठी व हिवरा शिवारात मंगळवार व बुधवारी आलेल्या वादळी पावसाने पपई व केळींच्या बागांचे अतोनात नुकसान केले आहे. ...
Wardha News मृगाचा गाढव तर पुष्यचा घोडा चांगलाच बरसणार आहे. दरम्यान बेडूक, म्हैस शेतकऱ्यांना तारणार असल्याचा अंदाज पंचांगकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ...
Wardha News चिमुकली आर्या पंकज टाकोने ही आशिया बुक रेकॉर्डमध्ये नाव नाेंदविण्यासाठी परिश्रम घेत असून तिने पुलगाव येथे अवघ्या ५ मिनिट ५० सेकंदात १ हजार मीटरचे अंतर धावून तिने सुरू केलेल्या कठोर परिश्रमाचा परिचय दिला. ...
देवळी तालुक्यातील भिडी व विजयगोपाल भागात कोविड लसीकरण कमी झाल्याचे लक्षात येताच त्याची कारणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी भिडी गाव गाठून ग्रा.पं. कार्यालय तसेच ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. भिडी व नजीकच्या कोलामवस्तीत अतिशय क ...