व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत ...
शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल् ...
कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्याम ...
Wardha News गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध झाले; परंतु गेल्या वर्षीही निसर्गाने दगाफटका केल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरले. परिणामी यावर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्काही घटला. ...
Suicide Case : मृतक कैलास उमरे यांची पत्नी विद्या कैलास उमरे यांनी या संबंधी वडनेर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास उमरे यांच्याकडे दोन एकर शेतजमीन होती. ...
तांत्रिक सल्लागार ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा, राष्ट्रीय पेयजल योजना या निधीतून २०१७-१८ या वर्षांत २ लाख २५ हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यासह जलवाहिनी अंथरण्यात आली. पाणीपुरवठ्याकरिता घरोघरी नळजोडणी देण्यात आल्या. प्रकल्पाचे प्रत्य ...
२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. ...
Maharashtra Flood : जिल्ह्यातील अशाच एका दुर्घटनेत दुचाकी वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीसह युवकही पुलावरुन वाहून गेला आहे. आपल्या मित्राने पुलावरील पाण्यातून गाडी घातल्यानंतर त्याला ती आवरणं शक्य होईना. त्यावेळी, पाठिमागे असलेला मित्र मित्राच्या मदती ...
वायगाव येथील बंडू हुडे यांना खोटी बतावणी करून नेट बँकिंगच्या माध्यमातून १४ लाख १७ हजार ९६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सावंगी (मेघे) येथील वर्षा कंडमबेथ यांना क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याची ब ...
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, ...