शनिवारी एकूण ९१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. सकाळी ९ वाजतापासून प्रत्येक केंद्रावरून लस देण्यास सुरूवात झाली. सकाळपासूनच लस घेणाऱ्यांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती. शनिवारी दुपारी ५ पर्यंत लाभार्थ्यांना कोरो ...
१९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. ओबीसी समाजाची जनगणना आजपर्यंत न झाल्यामुळे ओबीसी समाजातील नागरिकांना त्यांच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येत नाही. देशात ३७४३ जातींमध्ये विभागलेल्या ५२ टक्के ओबीसी समाजाची स्वतंत्र ...
एस. कुमार कंस्ट्रक्शन, ठाणे यांच्याकडून मडावी नामक शेतकऱ्याला अंधारात ठेवून त्याच्या शेतात उत्खनन करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यावर शेतातील खड्डे बुजविण्यासाठी विनंती करण्यात आली. परंतु, त्याकडे ही कंपनी दुर्लक्ष करीत आहे. शिवाय याप्रकरणी शासकीय अध ...
पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी येळाकेळी शिवारात या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पण सुमारे १८ हजार घनमीटर गाळ काढल्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याने तसेच अजूनही थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने ‘स्वच्छ धाम’ या उपक्रमाला सध्या ब्रेक लागला आहे. पावसा ...
पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर, कापूस पिकांना पावसाची गरज होती. गेल्या तीन-चार दिवसात थोडा का होईना पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तालुक्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प अजून ये ...
वर्ग तीन व वर्ग चारच्या जागांची जाहिरात लवकरात लवकर काढण्यात यावी. १२,५३८ची पोलीस भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात यावी. एमपीएससी २०२१चे वेळापत्रक जाहीर करावे. एमपीएससीच्या रखडलेल्या सर्व मुलाखतींच्या तारखा तातडीने जाहीर करण्यात याव्या. युपीएससीच्या धर् ...
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा ...