मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी तालुकास्तरावरून नागरिक येत असतात. मात्र, या परिसराचा फेरफटका मारला असता मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आला. त्यामुळे कार्यालयात काम करणारे अधिकारी, पदाधिकारी तर रात्रीच्या सु ...
सभागृह चालकाला विवाह सोहळ्यासाठी सभागृह देताना वर आणि वधू या दोघांचे आधार कार्ड, वयाचा दाखला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. असे न केल्यास सभागृहचालक, केटरिंगचालक, फोटोग्राफर आदींवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याच्या सूचना यावेळी उपस्थित अधिकाऱ ...
Wardha News न्यायालयीन साक्ष नाेंदविल्यानंतर अल्पवयीन पीडित मुलीने चक्क ‘माझे वयाचे १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर माझ्या नावापुढील नराधम बापाचे नाव काढून टाका’ अशी आर्जव न्यायाधीशांना केली. ...
बुधवारी सकाळच्या सुमारास रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञात आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. किसन गजानन देवतळे (१८, रा. आनंदनगर) असे मृतकाचे नाव आहे. किसन देवतळे याला ...
व्याघ्र पर्यटनामुळे पुन्हा मनुष्य जंगलामध्ये शिरकाव करु लागला. सर्वच पर्यटक सारख्या मानसिकतेचे नसल्याने काही पर्यटक जंगल सफारीदरम्यान नियमांना तिलांजली देतात. म्हणून पर्यटनानेही वाघांच्या अधिवासाला धोका निर्माण होऊन त्यांच्या वर्तवणुकीवरही परिणाम होत ...
शासनाकडून लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहिमेला गती दिली जाते, तर लस संपताच ही मोहीम थंडबस्त्यात पडते. एकूणच लसकोंडीमुळे जिल्ह्यात व्हॅक्सिनेशन मोहिमेला वेळोवेळी ब्रेक लागत ती कासवगतीनेच राबविली जात आहे. अशीच कासवगती कायम राहिल्यास जिल् ...
कीटकजन्य आजार असलेल्या डेंग्यूबाबत वर्धेकर अजूनही गंभीर नसल्याने तसेच गाफील असल्यागत वागत असल्याने येत्या काही दिवसांत डेंग्यू बाधितांना रुग्णालयात जमिनीवर झोपवून त्यांच्यावर उपचार करण्याची वेळ येऊ शकत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्याम ...
Wardha News गेल्या वर्षी शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध झाले; परंतु गेल्या वर्षीही निसर्गाने दगाफटका केल्याने शेतकरी कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरले. परिणामी यावर्षी जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचा टक्काही घटला. ...