शिवसेनेचे संदीप भिसे तसेच काँग्रेसचे टिकाराम घागरे व केशव चोपडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामुळे कारंजा-भारसिंगी मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास खोळंबली हाेती. सुरुवातीला निवेदन देऊन खड्डे बुजविण्याची मागणी रेटली असता नाममात्र खड्ड्यांत ...
Wardha News लसकोंडीतून सुटका होत नाहीच तो आता कोविड लसीकरण मोहिमेला युद्धपातळीवर गती देण्यासाठी उपयुक्त ठरणारी एडी सिरिंज अल्प प्रमाणात पाठवून वर्धा जिल्ह्याची सिरिंजकोंडीच केली जात आहे. ...
Wardha News कोविड, तसेच डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फ्लू यांच्या प्राथमिक लक्षणांत ताप हा काॅमन असूनही तापाने फणफणणाऱ्या वर्धा जिल्ह्यात कोविड टेस्ट नाममात्रच केल्या जात आहेत. ...
आता अनेकांकडे ॲण्ड्राॅईड मोबाईल आहेत. मात्र, यातील अनेक ॲण्ड्राॅईड मोबाईलधारकांना पद्धतशीर गंडा घालणाऱ्या ‘सायबर क्रिमिनल्स’च्या टोळ्या कार्यरत आहेत. अमूक ॲप डाऊनलोड करा, असे सांगणाऱ्या विविध चिनी ॲप्सची सातत्याने चलती राहते. ‘ड्रॅगन’च्या या ॲप्समधून ...
शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीव ...
फेसबुकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात आठ ते दहा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना ...
ऑनलाईन पद्धतीचा वापर करून मागील पाच महिन्यात वर्धा नगरपालिका प्रशासनाकडे ३६ व्यक्तींनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले आहे. त्यापैकी १६ व्यक्तींना पालिका प्रशासनाने सर्व बाजू तपासून रीतसर बांधकामाची परवानगी दिली आहे. तर तीन व्यक्तींचे प्रस्ताव नामंजूर ...
Wardha News मुलगा म्हणून पंकजचे आणि माझे कधीच पटले नाही, २० जून, २०२० मध्येच नोटरीकडून आममुखत्यारपत्र तयार करून, पंकजला माझ्या संपत्तीतून बेदखल केले, असा गौप्यस्फोट भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून केला. ...