वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सॲप ॲडमिनचीच जबाबदारी राहणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करुन ॲडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत. ॲडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण् ...
मागील आठ वर्षांपासून सेलू येथील तहसील कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून कुठलीही सोय सुविधा उपलब्ध नसलेल्या किरायाच्या इमारतीतून तहसीलचे कामकाज सुरू आहे. ...
गावातील गळोबा वॉर्डमधील कलोडे व कारवटकर या दोन व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. त्यांचे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने ठराव घेतला होता. ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात या दोन्ही व्यक्तींना रीतसर नोटीस बजावली होती. मात्र, या अतिक्रमणधारकांनी ग्रा ...
अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी मुलगा आणि मुलगी, अशा जुळ्यांना जन्म दिल्यानंतर माउलीची अचानक प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला असू ...
अवैधरित्या जनावरे कोंबून वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा सिंदी (रेल्वे) नजीकच्या महामार्ग ७ वर अपघात होऊन सुमारे १५ जनावरांचा जागीच मृत्यू झाला तर ६० जनावरे गंभीर जखमी झाले. ...
जुन्या वादातून चौघांनी छायाचित्रकाराला रॉडने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घाटसावली येथे ही घटना घडली असून, या प्रकरणी चौघांना वडनेर पोलिसांनी अटक केली आहे. ...