कोरोना स्थिती सुधारत असल्याने लग्नाची बडी मेजवानी देण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे; मात्र कोरोनानंतर लग्न समारंभातील खर्चातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच ...
अल्पवयीन गुन्हेगार सध्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील झोपडपट्टी परिसरात बाल गुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. विभक्त कुटुंब आणि आईवडिलांना असलेले दारू, अमली पदार्थांचे व्यसन यांचा परिणाम मुलांवर होतो. संस्कारांचा अभाव आणि वा ...
४ लाख रुपये पिशवीत ठेवून त्याने ते दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. व भूक लागल्याने तो दुचाकी उभी करून नाश्ता करण्यास गेला. नाश्ता करून दुचाकीजवळ गेला असता, त्याला डिक्की उघडी दिसली, तसेच डिक्कीतून रोख रक्कमही लंपास झालेली दिसून आली. ...
पॅट्रिक आणि मॅथ्यूज हे दोघेही काही दिवसांपूर्वी रात्रीला कारमधून पुलगावच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. वर्गिस हा पुलगावच्या फर्टीलायझर कंपनीत व्यवस्थापक असल्याने कार तिथे लपवून ठेवली जाऊ शकते, म्हणून पोलिसांनी वर्गीसला सोबत घेऊन फर्टीलायझर कंपनी ...
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवसातच हा संप पुकारल्याने महामंडळाला जबर आर्थिक फटका बसला. जिल्ह्यातील पाचही आगारातील बससेवा टप्प्याटप्प्यात बंद करण्यात आली. वर्धा आगारातील कर्मचाऱ्यांनी संपाच्या पहिल्या दिवसांपासूनच काम बंद ...
शासनाने राज्यातील ग्रामपंचायतींची मोठ्या प्रमाणावरील संख्या विचारात घेता प्रत्येक ग्रामपंचायतीस निधी वितरण करून विद्युत देयक वेळेत भरणा करणे, प्रलंबित देयकाचा आढावा घेणे आदी बाबी हाताळणे त्रासाचे व वेळेचा अपव्यय होणारे असल्याने जिल्हा परिषदेने त्यांन ...