ट्रॅक्टर मालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक गौतम पोपटकर यांच्यावर कारवाई करून अटक करावी, तसेच मृताच्या परिवाराला आर्थिक मदत द्यावी, या मागणीकरिता लहू शक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह मृताच्या परिवाराने पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले, अखेर ...
न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करताना काही निर्देश दिले होते. राजकीयदृष्ट्या मागासलेपणाचा ओबीसी समुदायांचा इम्पिरिकल डाटा सादर करा, तसेच आरक्षणाचे प्रमाण निश्चित करा. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहू शकेल. त्याच दिशानिर्देशास अनुलक्षून र ...
या शिबिर स्थळीही लर्निंग लायसन्ससाठी परीक्षा घेतली जातेच. अर्जदाराला कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना देण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष परीक्षा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने घेतली जात असून गत चार महिन्यांत १५,५०७ व्यक्तींनी वाहन चालविण्याचा शिका ...
नागपूर-हैदराबाद महामार्गावर महाकाली नगरीसमोर आज दुपारच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. ...
वर्धा जिल्ह्यातील गरिबी विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. जिल्ह्यातील गरिबीचा निर्देशांक केवळ ८.८२ टक्के असल्याचे नीती आयोगाच्या अहवालात स्पष्ट केले आहे. ...
TET Exam Scam: पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुखला राजकारणातही रस आहे. विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, यासाठी तो एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याची चर्चा आहे. ...
घरातील कर्त्या मुलांचा अपघातात बळी गेल्याने त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड, परिवाराचा खर्च आणि मुलाबाळांचे शिक्षण कसे करावे? असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केले. कमी परिश्रमात आणि कमी दिवसात जास्त पैसा कमाविण्याच्या नादात येथील माजी नगराध्यक्ष ...
सभेला सुरुवात होताच मागील सभेत बांधकाम विभागातील निविदा शाखेतील भ्रष्टाचार करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करा तसेच एकाच टेबलवर तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून काम करणाऱ्यांचा टेबल बदलवा, असा ठराव घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी न झाल्याने सदस्यां ...