लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण - Marathi News | rottweiler dog Rudra saves seven-month-old dog named Orio by donating blood | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्यांच्या पिल्लाचे प्राण

मृत्यूशी झुंज देत असलेल्या ओरिओला त्याचे वडील असलेल्या रॉटव्हीलर प्रजातीच्याच ‘रुद्र’ या श्वानाने रक्त देऊन जीवनदान दिले. ...

‘रुद्र’ने रक्त देऊन वाचविले सात महिन्याच्या पिल्लाचे प्राण - Marathi News | ‘Rudra’ saved the life of a seven month old baby by donating blood | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इहर लिचियामुळे ‘ओरिओ’ची हिमोग्लोबिन पातळी झाली होती चार

शहरातील पूलफैल भागातील   कांबळे यांच्या मालकीच्या रॉटव्हीलर प्रजातीच्या ओरिओ या श्वानाची प्रकृती अचानक ढासळल्याने त्याला पशुचिकित्सकांकडे उपचारासाठी नेण्यात आले. विविध चाचण्या केल्यावर ओरिओला गोचडीपासून पसरणाऱ्या इहर लिचिया या आजाराची लागण झाल्याचे ...

चोंडी शिवारात रंगली चक्क ‘काळविट’च्या मांसाची पार्टी - Marathi News | In Chondi Shivara, there is a colorful 'Kalvit' meat party | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वनविभागाच्या चमूने धडक कारवाई करून केली चौघांना अटक

शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजित जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर, सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक ...

वर्धेकरांनो सावधान, ...आव्हान सायबर गुन्हेगारीचे! - Marathi News | Wardhekaran, beware, ... the challenge of cyber crime! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विविध आमिषातून अनेकांना गंडा : महिला, मुलींसह पुरुषही होतात टार्गेट, नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आव

इंटरनेटच्या वापराने मानवी जीवन सुलभ झाले आहे. मात्र, अर्धवट ज्ञानामुळे ते तितकेच धोकादायक देखील बनले आहेत. त्यामुळे सायबर साक्षरता ही अतिशय महत्त्वाची बाब बनली आहे. कोणत्या मोड्स ऑपरेंडीला सर्वसामान्य संमोहित होऊन फसले जातात. ते टाळण्यासाठी नेमकी काय ...

संपकाळात जिल्ह्यात एसटीच्या तीन बसेसवर झाली दगडफेक - Marathi News | During the strike, three ST buses were pelted with stones in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नुकसानग्रस्त दोन बसेस वर्ध्यातील तर एक यवतमाळ जिल्ह्यातील

आर्वी आगारातील बसेसवर दगडफेक करणाऱ्यांवर तळेगाव पोलीस ठाण्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील बसवर दगडफेक करून बसचे नुकसान केल्याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेकीत आर्वी आगारातील दोन बसेसच्या काचा फुटल्याने राज्य परिवहन महामंडळा ...

शेतात करपू लागली तुरीची झाडं, आर्वी तालुक्यात ५० गावे प्रभावित - Marathi News | impact of climate change on tur crop in wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतात करपू लागली तुरीची झाडं, आर्वी तालुक्यात ५० गावे प्रभावित

आर्वी तालुक्यातील ५० गावांतील तूर पिकावर या अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ऐन भरात येणारे तूर पीक धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीप हंगामात अतिपावसाने सोयाबीन पीक हातचे गेले. ...

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा - Marathi News | A football shaped tumor found in a in students stomach doctors saved her life | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

डॉक्टरांनी दिलं जीवदान, दोन तास शस्त्रक्रिया ...

बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा - Marathi News | doctors remove football-shaped ball from girls stomach | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बापरे..! विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा

बऱ्याच दिवसांपासून पोटदुखीमुळे त्रस्त असलेल्या दहावीतील विद्यार्थिनीच्या पोटात फुटबॉलच्या आकाराचा गोळा (ट्युमर) आढळून आला. येथील डॉक्टरांनी तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न करून यशस्वी शस्त्रक्रिया करीत तिला जीवदान दिले. ...

आरओ वॉटर प्लांटवरून भाजपा-काँग्रेस कार्यकर्ते भिडले - Marathi News | BJP-Congress workers clashed over RO water plant | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तळेगाव (श्याम.पंत) येथील प्रकार : मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल

तळेगाव येथील ग्रा.पं.कडून आरओ वॉटर प्लांटकरिता उड्डाणपूल चौकातील जागा निवडण्यात आली. ती जागा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत नसतानाही या जागेवर आरओ प्लांट उभारल्यास अपघाताचा धोका संभावतो, तसेच तेथील व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.  त्यामुळे व् ...