हिंगणघाट - वर्धा मार्गावर वेळा परिसरात सोमवारी सकाळी दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उलटली. या घटनेत दुचाकीचालकासह ७ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे. ...
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या राजेश याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून याला अटक केली. तर आता याच प्रकरणातील सहआरोपी असलेल्या आणि मारहाणीची चित्रफीत तयार करणाऱ्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकर ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नाममात्र प्रमाणात का होई ना पण नवीन कोविडबाधित सापडत असल्याने जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा हा जिल्ह्यात कासवगतीने पाय पसरविणारा व्हेरियंट कोणता? नेमका कोणता? याविषयी नुकत्याच झालेला टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झ ...
एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने आष्टी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांसमक्षच एका तरुणाला सुंदरीने जबर मारहाण केली. ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उड ...
अवघ्या दहा रुपयांच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला गेला. यात भांडणाऱ्यांमधील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या दारूविक्रेत्याची तिघांनी चाकूने सपासप वार करून हत्या केली. ...
एका केंद्रावरून प्रत्येक दिवशी ३०० असे नऊ केंद्रांवरून एकूण २ हजार ७०० लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे सध्या निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या ‘ओमायक्रॉन’ या व्हेरिएंटमुळेच जिल्ह्यावर कोविडच्या तिसऱ्या लाटेचे संकट असून ...
स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता इतक्यावरच थांबला नाही तर त्याने सदर तरुणाला त्याच्या गुप्तांगावर लाथ मारून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे ही घटना चार दिवसांपर्यंत दडपण्यात आली. पण नंतर या बेदम मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झ ...
या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून जेसीबीच्या साहाय्याने ...
जिल्ह्यातील एकूण २,१०,०९३ विद्यार्थ्यांपैकी १,९९,९७९ विद्यार्थ्यांनी पोर्टलवर आधार नोंदणी केली आहे. त्यापैकी २,५७५ विद्यार्थ्यांचे आधार दोन ठिकाणी अपलोड केल्याचे दर्शविले जात आहेत, तर ४८,८२५ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मिसमॅच दाखवित आहे. त्यामुळे आता ...
चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असताना वाहन थेट उलटले. या अपघातात ट्रक चालक केबिनमध्ये दबल्याने तो गंभीर जखमी झाला. ...