यावर्षी अतिपावसाने, तसेच काही भागांत बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे कापसाचे उत्पादन घटले असल्याने कापसाला विक्रमी भाव मिळत असल्याचे कापूस व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, कापसाला ९ हजार पाचशे रुपये भाव मिळून ...
मागील २४ तासांत जिल्ह्यात ६३६ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ‘ओमायक्रॉन’च्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता अधिक दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. शिवाय कोविडची लस ही ...
सकाळी विद्यार्थी शाळेत गेले असता एका विद्यार्थिनीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ...
सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे. ...
प्रभागनिहाय टीम तयार करण्यात आलेली आहे. दररोज कोरोना रुग्णांची यादी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत असून त्यानुसार प्रत्येक टीमचे सदस्य रुग्णांचा शोध घेत आहेत. यात हायरिस्क, लोरिस्क पेशंट असे दोन प्रकार आहे. ज्यांना डायबिटीस, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा गरो ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील हुसनापूरच्या शाळेत दडून बसलेल्या चोरट्यांना पाहून न घाबरता चोर चोर असे ओरडत सगळ्यांना सावध करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीने मंगळवारी आपल्या धाडसाचा नमुना दाखवला. ...