गुजरात तसेच राजस्थान या राज्यांमध्ये खरेदीदार व्यापारी अडत देतात. पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर मात्र अडत लादली जात आहे. त्यामुळे एकाच देशात दोन निर्णय वेगवेगळे कसे असा ...
महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे. ...
स्वातंत्र्यापूर्वी व नंतर आरोग्यावरील डॉ़ सुशीला नय्यर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. डॉक्टर असल्याने बापूंनी त्यांच्याकडे आरोग्याची जबाबदारी सोपविली. बापूंच्या विश्वासास त्या खऱ्या उतरल्या. ...
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात ९५ हजार ८ शौचालयाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबरपर्यंत ३१ हजार ८५ शौचालये पूर्णत्वास आलेली आहे. अद्यापही ५९ हजार ५६४ शौचालयांची ...
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते. ...
नागपूर : दारूच्या नशेत वडिलांना शिवीगाळ करीत असलेल्या पतीला समजावणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. आरोपीने आपल्या वडिलांना सोडून पत्नीलाच जबर मारहाण केली. राहुल सदाशिव तागडे (वय ३२) असे आरोपीचे नाव आहे. तो चंदननगरात राहातो. त्याने सिलींग फॅनचा रॉड ...
नागपूरचा विकासाला गती देणार गृहबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : नागपूरसारख्या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) इंडियन इन्स्टट्यिूट मॅनेजमेंट यासारख्या संस्था येत आहे. मिहान प्रकल्पानेही आता ...