धुके दाटले : खात रेल्वे स्टेशन शिनवारी असे धुक्यामध्ये हरवले होते. धुक्यामुळे काही गाड्यांना उशीर झाला होता. सूयर्नारायणाचे दशर्न झाले नाही. पिरसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागिरकांची तारांबळ उडाली. भातिगरण्यांच्या आवारात ठेवलेली धानाची पोती ि ...
राज्य शासन काही विशिष्ट प्रवाशांना एसटी प्रवासात आरक्षणाची योजना मागील अनेक वर्षांपासून राबवीत आहे. या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची सवलत राज्य परिवहन महामंडळ ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या गीत आणि नाटक विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या पश्चिम क्षेत्र पुणेच्या कलाकारांनी महाराष्ट्राचा लोकरंग कार्यक्रम सादर केला. ...
हिंगणघाट शहराचा विस्तार होत असतानाच वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने वाहतुकीची कोंडी होणे हा प्रकार हिंगणघाटवासियांना नित्याचाच झाला आहे. ...
शासकीय जागेवर अतिक्रमण करून एकाने घर बांधले़ वीज जोडणी घेऊन शेजाऱ्यांनाही भाडे तत्वावर वीज पुरविली़ शिवाय एका वॉर्डात काही घरी नावापुरते मीटर घेऊन तारावर हुक ...
अंगात हनुमानजी येतात, यातून आपण असाध्य रोग, भुतबाधा, करणी आदी रोग दूर करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबाविरूद्ध सिंदी (रेल्वे) पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. ...
दारू शरीराला अपायकारक असली तरी, पिकांसाठी गुणकारी ठरत असल्याचा अजब शोध वर्धेतील शेतकऱ्यांनी लावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी महागड्या कीटकनाशकाला ...
कानगाव जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या कानगाव कापसी मार्गावर शतकोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण झाले. त्या वृक्षांच्या संगोपणाचे काम सुरळीत ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे चला व्यसनाला बदनाम करू या ! ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. वर्धा जिल्हा शाखेतर्फे ही मोहीम राबवून समारोपीय कार्यक्रम जय महाकाली शिक्षण ...