चांडक आपल्या साक्षीत पुढे म्हणाले , िबिल्डंग वॉचमन अरुण मेश्राम याने आपणास असे सांिगतले होते की, ३.४५ ते ४ वाजताच्या दरम्यान २०-२२ वषार्ंचा एक तरुण स्कूटीने आल्याचे आिण तो लाल रंगाचा टी शटर् घातलेला असल्याचे सांिगतले होते. त्याने युगची चौकशी केली हो ...
फोटो आहे... रॅपमध्ये ....अनसूया कुमरेचंद्रपूर येथील रिहवासी अनसूया वसंतराव कुमरे (६८) यांचे नागपुरात िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर गुरुवारी चंद्रपूर येथे अंत्यसंस्कार पार पडले. महािवतरणच्या नागपूर पिरमंडळाचे जनसंपकर् अिधकारी आनंद कुमरे यांच्या त्या ...
सांसद आदर्श ग्राम तयार करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने जिल्ह्यातील तरोडा गावाचा संचलीत हागणदारी निर्मूलन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...
नगरपालिकेच्या जुना दवाखाना परिसरात व्यापारी संकुल बांधकामाचा निर्णय पालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. या बांधकामाला शहरातील नागरिकांकडून विरोध होत असून त्या जागी ज्ञान केंद्र ...
सध्या सर्वत्र थंडीची लाट आहे़ या कडाक्याच्या थंडीत सामान्य नागरिक आपल्या शरीराला ऊब देऊ शकतात; पण पैसा, निवारा नसलेल्या व्यक्तींना उघड्यावरच जगावे लागते़ अशा नागरिकांसाठी काहीतरी ...
केंद्र व राज्य सरकार काँग्रेस सरकारचीच जनताविरोधी धोरणे अंमलात आणत आहे. या धोरणांमुळे महागाई, बेरोजगारी, बाजारी शिक्षण पद्धत, दलित, आदिवासीवरील अत्याचार, उद्योगांचे ...
तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी परंपरागत पिकांना फाटा देत भाजीपाला वर्गीय पिके घेण्यास प्राधान्य दिले आहे़ यातून अनेक शेतकरी चांगले उत्पन्नही घेत आहेत; पण सध्या भेंडी आणि गवार ...
रेतीघाटांच्या लिलावासाठी परवानगी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात़ यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी अनिवार्य आहे़ ...
बोगस व बनावट चेचिस क्रमांकाच्या आधारे ओव्हरलोड वाहतुकीचा धक्कादायक प्रकार वर्धा आरटीओच्या कारवाईत पुढे आला आहे. अधिक चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस येण्याची भीती आरटीओने व्यक्त केली आहे. ...