लांब धाग्याचा कापूस उत्पादित करणाऱ्या तालुक्यातील कापूस मोठ्या प्रमाणात आर्वी व अन्य बाजारपेठांत शेतकरी विक्रीस नेत आहे़ यामुळे येथील कापसाची बाजारपेठ ओस पडली आहे़ ...
गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला. ...
रस्ता सुरक्षा अभियानाला रविवारपासून प्रारंभ झाला. या अभियानांतर्गत वर्धेत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळकरी मुलांसह वर्धेकरांनी सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी ...
डिमांड भरल्यानंतरही गत दोन वर्षांपासून तालुक्यातील २० शेतकरी कृषी पंपासाठी लागणाऱ्या वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतात विहिरीला पाणी असून केवळ वीज जोडणी ...
आश्रमच्या शांती निकेतन परिसरात जिल्हा परिषदेचा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्हा परिषदेच्यावतीने विविध सजावटी करण्यात आल्या आहेत. ...
न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, जिल्हा शाखेच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय मागण्यांचे निवेदन ...
शासकीय अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे येथील तालुका क्रीडा संकुलाची वास्तू शोभेची ठरत आहे़ प्रशासकीय उदासिनतेमुळे चांगल्या उपक्रमाला गालबोट लागत आहे़ ही वास्तू कोणत्याही प्रकारची सुविधा ...
मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर पुलगाव ते आर्वी रस्त्यावर रेल्वेगेट आहे़ रेल्वे गाड्यांच्या सतत रहदारीमुळे हे गेट कित्येक तास बंद असते़ यामुळे वाहतुकीची कोंडी होते़ रेल्वे ...
कापूस संकलन केंद्रावर कापूस विक्रीसाठी घेवून जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे भाव वाढ होत असल्याचे गाजर दाखवित कापूस अनामतमध्ये एक रुपयाही न देता घेतल्या जातो़ ज्यावेळेस शेतकरी ...