गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, याकरिता नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबविली जाते. यासाठी मिरवणूक काढणे, पत्रक वाटणे, भित्तीपत्रके लावणे या पारंपरिक ...
जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार प्रकल्पांतर्गत शहरीकरण वा अन्य कारणामुळे पीक घेतले जात नाही, अशी ४६ गावे वगळता उर्वरित १३४१ गावांची ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...
नवी िदल्ली: दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात मोठी िकंमत चुकवून शांती नांदते आहे़ ही शांती कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे़ सोबत भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारींवरही आपली करडी नजर असली पािहजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर िसंह गुरुवारी आपल्या ...
नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़ ...