तालुक्यात घरगुती सिलिंडरचा काळाबाजार वाढला आहे़ शहरासह ग्रामीण भागातही हॉटेल, रेस्टॉरेंट, ढाबे, चहा टपरी आदी ठिकाणी घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...
जि.प. विभागात विविध योजनेत होत असलेली कामे विभागातील ठेकदार व अधिकारी मिलीभगत करून मॅनेज करीत असल्याचा आरोप वाठोडा जि.प. सर्कलचे सदस्य गजानन गावंडे यांनी केला आहे. ...
येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. ...
येथील नगरपरिषदेत अग्रीम रक्कम उचलण्यात घोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पालिकेत पाच वर्षात १४ जणांनी एकूण ७ लाख ७५ हजार ७५३ रुपयांची उचल करण्यात आली. मात्र एकानेही ...
शाळेच्या स्वच्छतागृहात शिरून एका युवकाने धारदार शस्त्राने एका विद्यार्थिनीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना ...
सेवाग्राम आश्रमातील प्राकृतिक आहार केंद्रातील कोलाम जमातीच्या पदार्थाचा स्टॉल खाद्य महोत्सवात सहभाग आहे. यात बाजरा भाकरी, बाजऱ्याची खिचडी, बाजऱ्याचा वडा, झुनका, ...
शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची ...
वडगाव (पांडे) येथील ग्रामस्थांनी वर्धा नदीवरील वडगाव, दिघी, सायखेडा परिसरातील चार रेतीघाटांचे लिलाव करू नये, अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावासह निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. ...
खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन व कपाशीने शेतकऱ्यांना पूरते हैराण केले़ निसर्गाच्या प्रकोपाने सोयाबीन गेले व हमीभाव कमी असल्याने कापूसही परवडेना झाला़ ...
महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थिनीची जातच बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर जातीपुढे तेली असे लिहिण्यात आले. ...