कोलकाता-शहरातील लेक टाऊन भागात एका मागार्वर आपल्या कारला प्रवेश नाकारल्याबद्दल वाहतूक पोिलसाला थप्पड मारणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार प्रसून बॅनजीर् यांच्यािवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या सोपिया जिल्ह्यात गुरुवारी अनेक तासांच्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने जैश-ए-मोहंमद आणि हिज्बुल मुजाहिदीनच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक अब्दुल गनी मीर यांनी ही माहिती दिली़ ...