नवी िदल्ली: दहशतवादाने पोळलेल्या जम्मू कािश्मरात मोठी िकंमत चुकवून शांती नांदते आहे़ ही शांती कायम ठेवणे आपली जबाबदारी आहे़ सोबत भारतािवरुद्धच्या छुप्या युद्धाच्या तयारींवरही आपली करडी नजर असली पािहजे, असे लष्करप्रमुख जनरल दलबीर िसंह गुरुवारी आपल्या ...
नवी िदल्ली : सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरणाच्या तपासात कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव नाही़ िदल्ली पोलीस या प्रकरणाचा िनष्पक्ष तपास करीत आहेत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री राजनाथिसंग यांनी गुरुवारी िदली़ ...
- महािवतरण : ऑनलाईन व एटीपी मशीननागपूर : महािवतरणने ग्राहकांना सवोर्त्तम सेवा देण्यासाठी मािहती तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला आहे. त्यामुळे २०१४ मध्ये ऑनलाईन व एटीपी मशीनद्वारे वीज िबल भरणार्यांची संख्या तब्बल ३४ टक्क्यांनी वाढली असून रा ...
नवी िदल्ली : हरी शकंर ब्राा यांना गुरुवारी मुख्य िनवडणूक आयुक्तपदी बढती िमळाली असून ते शुक्रवारी पदभार स्वीकारतील. मुख्य िनवडणूक आयुक्त व्ही.एस. संपत गुरुवारी पदमुक्त झाले. ित्रसदस्यीय िनवडणूक आयोगात ब्राा हे सवार्िधक विरष्ठ असून राष्ट्रपतींनी त्या ...
लखनौ- उन्नाव िजल्ात गंगा नदीच्या पात्रात आढळलेल्या १०० मृतदेहांच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडे (सीबीआय) द्यावी अशी मागणी बसपाच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. ...
नवी िदल्ली : सध्याच्या युगात मािहतीच्या प्रसारणावर िनबर्ंध(सेन्सरशीप) आणणे अवघड असून वृत्तसंस्था आिण माध्यमांकडे ठोस असे आिथर्क मॉडेल नसल्यामुळे पेड न्यूजसारखे अयोग्य प्रकार िझरपत राहण्याची शक्यता आहे, असे मािहती आिण प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी ...