प्लास्टिक पन्नीचा दुकानदार व ग्राहकांनी वापर करू नये, बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत न्यावी, यासाठी सेलू ग्रामपंचायतीने मोठ्या कापडी पिशव्या तयार करून घेतल्या व ...
गृहरक्षक कायदा व सुव्यवस्था चोखपणे सांभाळत असून ते सामाजिक उपक्रमात अग्रक्रमावर आहे. गृहरक्षकांच्या उत्तम प्रतिमेमुळे अनेक तरुण या दलाकडे आकर्षित होत आहेत. ...
शहरातून हैदराबादकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ३० डिसेंबरपासून दारोडानजीक रस्ता देखभालीसाठी म्हणून अधिकृत टोल वसुली सुरू करण्यात आली; पण या महामार्गावर मोठे पूल, प्रवाशांना मुलभूत ...
मुलाच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींच्या अटकेसाठी मागील सहा महिन्यांपासून भटकंती करणाऱ्या आईला न्याय मिळत नाही. यामुळे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या मातेने पोलीस ...
गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, याकरिता नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोहीम राबविली जाते. यासाठी मिरवणूक काढणे, पत्रक वाटणे, भित्तीपत्रके लावणे या पारंपरिक ...
जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. यानुसार प्रकल्पांतर्गत शहरीकरण वा अन्य कारणामुळे पीक घेतले जात नाही, अशी ४६ गावे वगळता उर्वरित १३४१ गावांची ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...