प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कमिटीच्या उदासीनतेमुळे या प्रकरणाला १० दिवस उलटूनही अद्याप चौकशी पूर्ण न झाल्याने या कमिटीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...
आर्वी येथील कदम हॉस्पिटलवर प्रारंभी पोलीस, नंतर आरोग्य आणि त्यानंतर वन विभागाने शिकंजा कसला आणि आता या हॉस्पिटलवर 'बायो मेडिकल वेस्ट'ची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याचा ठपका ठेवून आर्वी नगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ...
विदर्भातील ३८ पैकी २९ नगरपंचायतींचा निकाल बुधवारी जाहीर झाला. ४९३ जागांपैकी काँग्रेसने मुसंडी मारत १७२ जागा मिळवत 'बाहुबली'चा मान मिळविला. ११६ जागांवर विजय मिळवित भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. ...
डॉ. नीरज कदम याच्याविरुद्ध पोक्सो कलमान्वये गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याने त्यांची सेवा तत्काळ समाप्त करुन त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचीन ओम्बसे यांनी काढले आहे. ...
आर्वी येथील डॉ. रेखा कदम हिने पीडितेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. त्याचबरोबर दोन परिचारिका आणि डाॅ. नीरज कदम यालाही अटक केली आहे. ...