Wardha News मागील ३३ महिन्यांत आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाला, गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या तब्बल १ हजार २२० ‘मिजोप्राॅस्ट’ टॅबलेटचा पुरवठा झाला. त्याच रुग्णालयात डॉ. निरज कुमारसिंग कदम हे कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा देतात. ...
बैठकीत सुरुवातीला पालकमंत्र्यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला, तर नंतर या वर्षातील ३४.३६ कोटींच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता दिली. शिवाय सन २०२२-२३ या वर्षासाठी यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले ...
शासकीय रुग्णालयातील टास्क फोर्स आर्वी येथे कदम रुग्णालयात तपासणीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाला. या पथकाकडून रात्री ९ वाजेपर्यंत विविध कागदपत्रे तपासण्यात आली. असे असले तरी चौकशी सुरू असतानाच दुपारी चौकशी करणाऱ्यांच्या हाती काळवीटची कातडी लागल्याने वनव ...
Wardha News संबंध राज्यात गाजत असलेल्या आर्वी येथील डॉक्टर कदम यांच्या रुग्णालयातील गर्भपात प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. कदम यांच्या घराची झडती घेण्यात आली असता वरच्या माळ्यावर काही रजिस्टर व वन्य प्राण्यांची कातडी आढळली. ...
Wardha News राज्यभरात खळबळ उडवून देणारे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अवैध गर्भपात प्रकरण केवळ वर्धा जिल्ह्यात पुरतेच मर्यादित नसून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणातील पापाचे वाटेकरी दुसऱ्या जिल्ह्यातही असल्याचे चिन्ह दिसत आहे. ...
Wardha News आर्वीतील गर्भपात प्रकरणात पोलिसांनी बायोगॅस खड्ड्यातून गुरुवारपर्यंत ११ मानवी कवट्या आणि ५४ हाडे जप्त केली होती. शुक्रवारी पुन्हा १ कवटी तपास पथकाच्या हाती लागली. ...
Wardha News ओडिशा राज्यातील जगन्नाथपुरी येथे आंतरराष्ट्रीय मायापुरी नृत्य महोत्सवाचे आयोजनातील महोत्सवामध्ये वर्ध्यातील कथ्थक नर्तक चंद्रकांत सहारे यांना ‘नृत्य मायारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. ...