माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
डॉ. कदम यांना इंजेक्शनची रसद कोणी पुरविली आणि त्यांचे कोणाशी लागेबांधे आहेत ते पुढे आले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. ...
या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दि ...
रेकॉर्ड तपासणी मोहीम मध्यरात्री १२.१५ वाजताच्या सुमारास पूर्ण झाली असून कदम हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये अनेक त्रुटी तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी सांगितले. रेकॉर्ड तपासणीचा सविस्तर अहवाल बुधवार १९ जानेवारीप ...
४० वर्षे जुने रुग्णालय असलेल्या कदम रुग्णालयात डॉ. शैलेजा कदम यांच्या नावे गर्भपात शासकीय अधिकृत केंद्राचा परवाना आहे. मात्र, सून रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या नावावर परवाना नाही. ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीतील गर्भपात प्रकरण पेटले असतानाच, डॉ. कुमारसिंग कदम यांच्या चुकीने एका चिमुकल्या मुलीला कायमचे अंधत्व आल्याचे प्रकरण समोर आले आहे. ...
Wardha News मुलीला गर्भधारणा झाली आणि गर्भपात करायचा असेल तर नो टेन्शन ! ‘चलो आर्वी’, असे म्हणत ठिकठिकाणचे दोषी आर्वीकडे धाव घ्यायचे, अशी धक्कादायक माहिती आता काही जण सांगत आहेत. ...