पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधव याच्याशी सूत जुळले. याची माहिती जगदीशला झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर मध्यरात्री पत्नी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथा ...
आरोपी महिलेने प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीला धारदार शस्त्राने मारहाण करीत हत्या करून मृतदेह पोत्यात भरला. व घराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला. ...
पश्चिम बंगाल येथील दक्षिण दिनाजपूर येथील रहिवासी सुजित लारका हा कामाच्या शोधात अहमदाबाद येथे रेल्वेने जात होता. दरम्यान, पुलगाव रेल्वेस्थानकनजीक तो रेल्वेतून खाली पडला. ...
रोहणा येथील बहिणाबाई नारायण कुऱ्हाडे यांचा २५ फेब्रुवारी २०२१ रोजी कोरोनामुळे सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचा मुलगा अविनाश यांनी आर्वी येथील एका सेतू केंद्रातून शासकीय योजनेचा लाभ मिळावा या हेतूने रीतसर कागदपत्रे जोडून ऑनलाइन नोंद ...
सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष हो ...
मतदारांनी थेट निवडून दिलेल्या सरपंच सविता भोयर यांच्या मनमर्जी कारभाराच्या विरोधात गावातीलच संजय गिरी यांनी प्रथम जिल्हाधिकारी वर्धा यांचे न्यायालयात प्रकरण दाखल केले. ...
हातात चाकू घेऊन दहशत पसरविणाऱ्यास हटकले असता संतापलेल्या सराईत गुन्हेगाराने चक्क त्या व्यक्तीच्या घरात बळजबरीने प्रवेश करुन घरात भुंकणाऱ्या श्वानावरच चाकूने सपासप वार करीत जिवानीशी ठार मारले. ...