माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
सेलसुरा येथे कारवरील नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात झाला. यात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी याची दखल घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मदत जाहीर केली आहे. ...
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...
कदम हॉस्पिटलच्या प्रकरणामुळे आर्वी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
शनिवारी आर्वी पोलिसांनी कदम रुग्णालयाची पाहणी करून कुलूपबंद खोली उघडली असता ‘त्या’ बंद खोलीत ‘कुबेराचा खजिना’च मिळून आला. या घबाडातील रोकड मोजण्याकरता पोलिसांना तब्बल ९ तास लागले. ...
रापम कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असले तरी जिल्ह्यातील सर्वच आगारांत नवीन कंत्राटी चालकांच्या मदतीने सर्वच आगारांतून बस सोडण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ...