Wardha News संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या हिंगणघाट जळीत प्रकरणाच्या निकालादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...
या घटनेलाही गुरुवारी दोन वर्षे पूर्ण झाली, आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी स्पष्ट केले. ...
कोरोनापासून असलेला धोका अजूनही संपलेला नाही. कवच कितीही आधुनिक असले तरी युद्धात शस्त्र खाली ठेवता येत नाही. यासाठी भारतीय वैद्यकीय संस्थांनी व केंद्र सरकारने बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोरोनाविरुध्द लढाईमध्ये बूस्टर डोस दोन लसीकरण झालेल् ...
आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याने ३ फेब्रुवारी २०२० राेजी नंदोरी चौकात महाविद्यालयाच्या दिशेने जात असलेल्या पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर अति ज्वलनशील पदार्थ असलेले पेट्रोल टाकून तिला आगीच्या हवाली करीत तिची क्रूरपणे हत्या केली. याच प्रकरणात बुधवार ...
HinganGhat Case : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणामध्ये कोर्टाने आरोपी विकेश नगराळे याला दोषी ठरवले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...
हिंगणघाट येथील जळीत कांड प्रकरणावचा निकाल आज देण्यात येणार आहे. यातील मुख्य आरोपी विकेश नगराळे याला न्यायालय काय शिक्षा देणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ...
डब्ल्यू. बी. ११ डी. ८६७२ क्रमांकाच्या कंटेनरचा मागील डाव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यानंतर वाहनचालकाने त्याच्या ताब्यातील वाहने मध्यरात्री नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर रस्त्याच्या कडेला उभे केले. दरम्यान मंगळवार ...
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १० हजार ९२९ लाभार्थ्यांना लसीचा बुस्टर डोस देण्यात आला असला तरी यात ४९.१३ टक्के वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. तर अनेक हेल्थ केअर अन् फ्रन्टलाईन वर्कर कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्यास दुय्यम स्थानच देत असल्याचे चित्र बघावयास ...
नागपूर-यवतमाळ मार्गावरील नागठाणा शिवारातील अग्निहोत्री कॉलेजसमोर उभ्या असलेल्या नादुरुस्त वाहनाला मागाहून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जबर धडक दिली. या भीषण घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला. ...