Wardha News वर्धा येथून प्रवासी घेऊन जामच्या दिशेने जात असलेल्या काळीपिवळीने वर्धेच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला समोरासमोर धडक दिली. यात काळीपिवळीमधील तब्बल १७ प्रवासी जखमी झाले. ...
भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची का ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या अधिकृत एजन्सीने एच. आय. ओ. सी. २०३७ आणि एच. आय. ओ. सी. २०३७ बॅच क्रमांकाच्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा राज्यातील बारा जिल्ह्यांना पुरवठा केला आहे. या अधिकृत एजन्सीने या बॅचच्या २ लाख ४७ हजार १९८ ऑक्सिटोसीन ...
सन २०१४ मध्ये वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ४१४ शेतकऱ्यांनी २० हजार क्विंटल कापूस सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी सुनील टालाटुले यांना विक्री केला होता. मात्र, सुनीलने एकही पैसा शेतकऱ्यांना दिला नव्हता. शेतकरी नेते रामनारायण पाठक यांच्य ...
कोरोनाची दुसरी लाट उच्चांक गाठत असताना २८ एप्रिल २०२१ला एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल १ हजार ४२२ नवीन रुग्णांची भर पडली होती. शिवाय त्यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या रुग्णखाटांसह आवश्यक औषधांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा प्रशासना ...
वर्ध्यात एका ६५ वर्षीय म्हातारीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. ...