टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसू ...
एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या संचालकपदी विश्वास पाठक, आर.बी. गोयनका नागपूर : कॉपार्ेरेट क्षेत्रातील वावर आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले विश्वास वसंतराव पाठक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आर.बी. गोयनका यांची महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंप ...
नवी दिल्ली : दिल्ली आणि अन्य राज्यांमध्ये घडलेल्या १९८४ च्या शीखविरोधी दंगलीची नव्याने चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचा आदेश जारी ...
कारची धडक : रॉड, दंड्याने मारहाण नागपूर : सीताबर्डीतील मद्य व्यावसायिक राजीव ऊर्फ राजू जयस्वाल यांच्यावर आज दुपारी एमआयडीसीतील मद्य व्यावसायिक पप्पू जयस्वालने आपल्या साथीदाराच्या मदतीने प्राणघातक हल्ला चढवला. या हल्लयात राजू जयस्वाल गंभीर जखमी झाले ...
फसवणूक : केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल नागपूर : एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमरदीपसिंग असे या अधिकाऱ्याच ...