नागपूर : हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने बुधवारी रात्री गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. तिच्या लग्नाला फक्त ११ महिने झाले होते. ...
- विद्यार्थिनीशी छेडछाड प्रकरण : पोलिसातही तक्रारनागपूर : विद्यार्थिनीच्या घरात शिरून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे. सोबतच कळमना पोलिसातही तक्रार करण्यात आली आहे. देवराव गजाम असे आरोपी शिक्षकाचे नाव आह ...
- सूर्यनगरच्या तीनमजली इमारतीत अनधिकृत बांधकामनागपूर : कळमना मार्केट रोड सूर्यनगर येथील एका तीन मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये अनधिकृत बांधकाम करून तेथे राष्ट्रीयकृत बँक सुरू आहे. संबंधित बँक त्वरित हटविण्याचे निर्देश नासुप्रने दिले आहेत.सूर्यनगर येथे ...