कोरगाव : युथ रेड क्रॉस आणि एनएसएस यांच्यामार्फत शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयात पेडणे येथे ग्राहक जागृती या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मुख्याध्यापक श्रीकृष्ण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
पाकिस्तान संघ मैदानावर कशी कामगिरी करतो, ही बाब महत्त्वाची आहे. पाक संघाने स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. पाकिस्तान संघाच्या अलीकडच्या कालावधीतील कामगिरीवरून त्यांच्यात विजयाचा विश्वास आहे, असे चित्र दिसले नाही. ...
चौकटआपला तो बाब्या..दुसऱ्याचं ते कार्टअंबाझरी उद्यानात कार्यकर्त्यांनी धावत जाऊन एका जोडप्याला घेरले अन् अरेरावी सुरू केली. जोडप्यातील मुलगा एका कार्यकर्त्याचा जवळचा परिचित निघाला अन् त्यांना अभय मिळाले. लागलीच सर्वांनी दुसऱ्या जोडप्याकडे मोर्चा वळव ...
नागपूर : खामगाव येथील माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील सुनावणी शुक्रवारी तहकूब झाली. सानंदा यांना यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटक ...
इंडस्ट्रीज एक्स्पो आजपासून नागपूर : इन्दोर इन्फो लाईन प्रा.लि.च्यावतीने तीन दिवसीय चौथ्या इंडस्ट्रीयल एक्स्पोचे (इंडेक्स्पो) आयोजन शुक्रवार, १३ फेब्रुवारीपासून रेशीमबाग मैदानावर करण्यात येणार आहे. उद्घाटन सकाळी १० वाजता होईल. सकाळी ११ ते २ पर्यंत बिझ ...
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांची आज गुरुवारी विशेष तपास पथकाने(एसआयटी) दुसऱ्यांदा चौकशी केली़ थरूर यांना गत चार आठवड्यात दुसऱ्यांदा एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे़ सुनंदा यांच्य ...