तळेगाव येथील उदयनराज मंगल कार्यालयासमोर नवरदेवाच्या वरातीची तयारी सुरू होती. याकरिता तेथे घोडा बोलावण्यात आला होता तसेच सोबतीला एक कारही होती. दरम्यान, सुरतवरून नागपूरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या जी.जे.१४ झेड २००० क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स चालकाने एम.ए. ...
शासकीय धान्याचा काळाबाजार मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही जण किराणा व्यावसायिकांना तसेच ऑटोचालकांना धान्य विक्री करीत असून संबंधित व्यावसायिक मध्यप्रदेशातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत असल्याची चर्चा आहे. ...
चालक मोहम्मद अयुब झाहीर खान (रा. खेलम जागीर बरेली) आणि राजकुमार बुलाडीसिंग (रा. बिरहाना, उत्तरप्रदेश) यांनी एचआर ५५ एडी ९९३९ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये बेंगलोर येथून ७०४ लॅपटॉपचे बॉक्स भरून कंटेनर सीलबंद करून हैदराबाद व दिल्ली येथे जाण्यासाठी निघाले. ...
जिल्ह्यात सन २०२० च्या खरीप हंगामात आणि याही वर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीनला मोठ्या प्रमाणात फटका बसला. अशातच गुलाबी बोंड अळी आणि बोंडसडीमुळे कपाशीचे पीकही हातचे गेल ...
विकृत मानसिकता असलेल्या आरोपी विज्याने कशाचीही तमा न बाळगता महिलेला जबरीने ओढत खेचत परिसरातील टेकडीवर नेले. तेथे तिच्यावर बळजबरी अत्याचार केला अन् तेथेच सोडून देत पळ काढला. ...
राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मद्यावरील शुल्काचा दर ३०० टक्क्यांवरून १५० टक्के केला होता. त्यानुसार दारूच्या निर्मिती शुल्काचा विचार करून दारूचे नवीन दर उत्पादन शुल्क विभागाने ...
नागपूर ते तुळजापूर महामार्गाने जात असताना वर्धा ते पवनारदरम्यान एमएच ४० सीडी ४४१५ क्रमांकाचा टिप्पर पंक्चर झाला. त्यामुळे चालकाने महामार्गाच्या एका बाजूला टिप्पर उभा करून आजूबाजूला दगड व झाडाच्या फांद्या लावून ठेवल्या होत्या. शिवाय टिप्परचे रिफ्लेक्ट ...