रविवारी सूर्य डोक्यावर आल्यावर या ठिकाणाहून साहित्य वाटप बंद असल्याचे कळताच कामगारांचा पारा चढला. त्यानंतर कामगारांनी संविधान चौकात एकत्र येत नागपूर-हैद्राबाद मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनक ...
वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. त्यामुळे हे पाचही भावी डॉक्टर युक्रेन देशात अडकले. सुखरूप मायदेशी परतण्याची ओढ असलेल्या या पाचही भावी डॉक्टरांनी मोठे धाडस करून युक्रेनची बाॅर्डर पार केली. सेलूची जान्हवी ही युद्ध सुरू होण् ...
Crime News: नाशिक येथून ८० लाखाची विदेशी (रॉयल स्टॅग RS, IB नावाची ) दारू ट्रक क्र महा.22 एन 2555 नागपूर येथे नेत असताना चालकाने ट्रकातील २६ लाखाची दारू परस्पर विक्री करुन अफरातफर करण्यात आल्याची तक्रार कारंजा पोलिसात करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता २ मार्चपासून संपाचा इशारा देण्यात आला होता. पण, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. गुरुवारी अ ...
जिल्ह्यामधील आठही तालुक्यात आर्वी, देवळी, समुद्रपूर व हिंगणघाट या तालुक्यामध्येच मोठ्या प्रमाणात वाळू घाट आहे. गेल्यावर्षी चार वाळू घाटांचा लिलाव झाला होता तर तीन वाळू घाट शासकीय योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. यावर्षी सहा घाटांचा लिलाव झाला आहे ...
खासदार महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दत्तक घेतले जाणार असल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. खा. रामदास तडस पुढे म्हणले, खेळाडूंचे मनोधैर्य वाढावा या हेतूने समारोपीये कार्यक्रमासाठी ग्रेट खली यांना पाचारण करण ...