नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात गेल्या चार वर्षांपासून शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे नेते रशीद मसूद यांना सोमवारी जामीन मंजूर केला. या शिक्षेमुळे रशीद मसूद यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द झाले होते. ...
नवी दिल्ली : पामोलीन तेल आयात घोटाळ्याप्रकरणी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांची याचिका सवार्ेच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली आहे. १९९१ मध्ये केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार असताना पामोलीन तेलाच्या आयातीत मोठ्या प्रमाणात भ्र ...
मुंबई : २००९ मध्ये आयपीएल मीडिया अधिकार अफरातफरीत फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) बीसीसीआय, आयपीएलचे अधिकारी आणि खासगी मल्टिमीडिया फर्मला नोटीस बजावली आहे. या सर्वांवर ४२५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. ...
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या दारुण पराभवानंतर या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आपण संपूर्ण ऊर्जा आणि अनुभवाचा वापर केल्यानंतरही निवडणूक राजकारणाच्या परीक्षेत अपयशी ठरलो, अशी खंत सोमवारी व्यक्त क ...
शाळांसमोर सर्रास विक्री राज्यात गुटखाबंदी सुरू झाली असली, तरी सर्रास विक्री सुरू आहे. १८ वर्षांखालील कोणालाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, असे न्यायालयाचे आदेश असताना गुटख्याची सर्वत्र विक्री होत आहे. काही दिवसांआधी अन्न प्रशासन विभागाने जवळ ...
केंद्रप्रमुख शाळेच्या परिसरात कुठेही दिसत नसल्याने नागरिकांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करीत शाळेत बोलावून घेतले. त्या शाळेत हजर झाल्या. मात्र, त्यांनी कुणालाही खोलीचे कुलूप उघडू दिले नाही. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर देवला ...