येथून दोन किमी अंतरावर असलेले बाऱ्हा हे गाव दोन वर्षापासून शेतात ठोकलेल्या पालवजा झोपडीमध्येच वास्तव्यास आहे. ग्रामस्थांना शासन प्रशासनाची कुठलीही मदत मिळालेली नाही. ...
तिसरा मृतदेह मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलाव बाभळीच्या झुडपाजवळ आढळून आला. तोही अंदाजे ३०-३५ वयोगटातील आहे. मृतदेह विवस्त्र आहे. त्याच्या मानेवर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पाठीवर आणि गुप्तांगावर धारदार ...
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. ...